Raj thackeray cast name
Raj thackeray father name
Raj thackeray death...
राज ठाकरे
राज श्रीकांत ठाकरे उर्फ स्वरराज श्रीकांत ठाकरे (जन्म:१४ जून, १९६८ - हयात) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष व संस्थापक आहेत.
शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा व "हिंदुत्व' यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे.
Raj thackeray relation with balasahebठाकरे यांनी इ.स. २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या मोठ्या संख्येने येण्याला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. याला ते "येणारे लोंढे" असा शब्द वापरत. या भूमिकेमुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.
वैयक्तिक
[संपादन]राज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून इ.स. १९६८ रोजी झाला.
Shalini thackeray relation with raj thackeray
त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई मधुवंती ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नी कै. मीना ठाकरे यांची बहीण लागतात. राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्यादादर भागात गे